दिंडोरी नगरपंचायतीच्या सेवेत भारत सरकारच्या स्वच्छ भारत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आधुनिक चार घंटागाड्या दाखल झाल्या आहे. नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह नगरसेवकांच्या हस्ते घंटागाड्यां ...
दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदी आदिवासी नेते पोपटराव बहिरम, जनसंपर्क संचालकपदी योगेश मालपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरी प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना निफाड तालुक्यातील नैताळे येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
मालेगाव : शहरातील मच्छिबाजारातील सिटी सर्व्हे क्रमांक १३९७ वर उभारण्यात आलेले आठ अतिक्रमीत व्यापारी गाळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागान आज गुरूवारी जमिनदोस्त केले. ...
नाशिक : महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस ... ...
नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने अवघी नाशिक नगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांच्या गजरात नाशिक शहरातील मुख्य सार्वजनिक मिरवणूकीसह उपनगरांमध्येही मिरवणूकांना सर्वात जल्लोषात मिरवणूका सुरू आहेत. ...
नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये रोष कायम आहे. त्यातच कंपनीने येत्या १ फेबु्रवारीपासून शहरात स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत संताप व्यक्त करण्यात आला. कॉँग्रेसच् ...