लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

खामखेडा परिसरात तुरळक पाऊसाच्या सरी - Marathi News | Precipitation rains in Khamkheda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा परिसरात तुरळक पाऊसाच्या सरी

खामखेडा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊसाजन्य वातावरण निर्माण होऊन आजूबाजूच्या काही ठिकाणी पाऊस होत असल्याचे बातम्या ऐकावयास येत होते. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

लांडग्याने केल्या शेळ्या फस्त - Marathi News | Wolf slaughtered by wolves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लांडग्याने केल्या शेळ्या फस्त

राजापूर : येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथील चार शेळ्या लांडग्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या - Marathi News | Gwaliwada School will get three classrooms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या

शुभवर्तमान : रोटरी क्लब नॉर्थचा पुढाकार ...

....तर मुंबईत सलमान खानच्या घरासमोर आंदोलन करणार; माकप नेते डॉ. कराड यांचा इशारा - Marathi News | .... while in Mumbai, Salman will protest in front of Khan's house; CPI-M leader Hint of Karad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :....तर मुंबईत सलमान खानच्या घरासमोर आंदोलन करणार; माकप नेते डॉ. कराड यांचा इशारा

नाशिक- सातपूर येथील बंद पडलेल्या शिवम टॉकीजच्या जागेवर अभिनेता सलमान खान आपल्या नविन मॉलसह सिनेमागृह बांधणार असल्याची चर्चा आहे, जागा मालकाने देखील त्यात दुजोरा दिला आहे. मात्र असे झाल्यास सलमान खानच्या घरासमोर आंदोलनासाठी तयार रहाण्याचे आवाहन माकपा ...

लाल कांदा दरात वाढ - Marathi News |  Red onion prices rise | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांदा दरात वाढ

लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी कांदा भाव ८६०० रूपयांपर्यंत पोहाचले. दुपारपर्यंत ८५० वाहनातील लिलाव झाले असून भाव वाढण्याची शक्यता आहे. ...

वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका - Marathi News |  Emancipation of aboriginal tribal families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका

घोटी : वेठबिगारी करण्यास भाग पाडून अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद ... ...

टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार - Marathi News | Complaint of corruption in the work of the Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यां ...

सरळसेवेने नियुक्त अधिकाऱ्यांचा गावात मुक्काम - Marathi News | Directors stayed in the village with the officers appointed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरळसेवेने नियुक्त अधिकाऱ्यांचा गावात मुक्काम

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेत नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाऱ्यांच्या ५५ जणांची तुकडी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये राहून जिल्हा प्रशासकीय आणि पंचायत राज कामांचा अनुभव घेणार आहे. या प्रशिक्षणात उमेदवार गावाच्या प ...