देवळा : येथील बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे गुटखा विक्र ी करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एक लाख १५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
लासलगाव : राज्यातील माथाडी कामगारांच्या शासनाकडे आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्या, शासकीय गोदाम, मालधक्का व विविध आस्थापनातील शेकडो माथाडी कामगारांनी ...
दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसुल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...