वडनेर दुमाला पाळदे मळा येथील आठ वर्षाचा मुलगा गगनदिप सुशीलकुमार यादव हा गुरुवारी सायंकाळी सायकलवरून घराजवळच दूध आणण्यास जात असताना लष्कराचा पाण्याच्या टॅँकरच्या पाठीमागील भागाचा सायकलला धक्का लागून सायकलचे हॅँडल टॅँकरला अडकल्याने गगनदीप हा फरफटत जाऊन ...
पेठरोड तवली फाटा ते जुना जकात नाका दरम्यान झालेल्या अपघातात ट्रक चालकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रकचालकाने स्वत: म्हसरूळ पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग, आरोग्य सेवक, तंत्रज्ञ, लेखाधिकारी, समन्वयक, कौन्सिलर अशा सुमारे साडेतीनशे पदांसाठी ...
पंटवटीतील सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांची तेलंगणा पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह नाशिक सराफ अस ...