नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकाडॅ सलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना ... ...
जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात घरफोड्यांसह दरोडे टाकणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ...
लासलगाव : कठोर परिश्रम आणि उच्चत्तम ध्येय गाठण्यासाठी विधायक दृष्टीकोनातुन अभ्यासातील सातत्य याच्या सहाय्याने यशाची शिखरे गाठणे मुळीच अवघड नाही . त्यासाठी महाविद्यालयात शिक्षणात मौजमजेपेक्षा जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानुन शिक्षणात ...
घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. ...
पेठ : ठाणापाडा येथील आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. ...