सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली. ...
आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली. ...
घोटी : देशाचे हित साधताना कुठ गेला कामगार कायदा, कुठ गेला स्वामिनाथन आयोग यापुढे भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी व शासकीय ठिकाणी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घ्यावे अन् ...
पिंपळगाव बसवंत : देशातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर कोकणगाव चौफुलीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. ...
लासलगाव : येथील मर्चटस को आॅप बॅकेचे कर्जदार गणेश आत्माराम चांदोरे यांचा कर्ज परतफेडीचा १,७५,००० रूपयांचा धनादेश न वटल्याने निफाडचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस बी.काळे यांनी सहा महिने कारावास व एक लाख पंच्याहत्तर हजार रूपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्य ...