नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हे ...
मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. ...
जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला दिंडीसोबत निघालेल्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील वारकऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. ...
पेठ -तालुक्यातील कोटंबी घाटात एका वळणावर अवजड वाहतूक करणारा ट्रकच्या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून गुजरात महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
वणी : नाशिक येथून येणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धडक देऊन फरार झालेली एस टी बस पोलिसांनी शिताफीने पकडली असून एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...