ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेत असून, माझ्यावर खटला भरा, असा विनंती अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश न्यायालयात केला होता. ज्यांना सावरकर समजलेच नाही ते सावरकरांची बदनामी करत असल्याचे मत सिनेकलावंत ...
२०१९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्याचा प्रगती आलेख मांडण्याची संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. नाशिकला जाणणाऱ्या किंवा नाशिकच्या पाऊलखुणा जपणारा दस्तऐवज, वस्तू असणाºया नागरिकांच्या सहकार्या ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यावर्षी १९ जानेवारीला होणार असून, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...
अनेक गोष्टींमुळे जगात अराजकता माजली आहे. याला कारण आपले विचार हेच आहे. गौतम बुद्धांनी यावर सखोल अभ्यास करत त्या काळात समाजातील बुरसटलेले विचार दूर सारून त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली होती. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आहे, असे ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिह ...