त्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या कायकर्त्यांच्या प्रसांगावधनामुळे तालुक्यातील बर्ड्याचे पाडा येथील गंभीर अवस्थेतील अतितिव्र कुपोषित बाळाला जीवदान मिळाले आहे. अंधश्रद्धेला फाटा देत बाळावर तातडीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या १९९६ इयत्तेतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल दोन तपानंतर स्नेह मेळा भरला. जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा मारत माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. ...
विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरी ...