प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने (प्रतिथेंब अधिक पीक) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदान वाटपात राज्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६०६ शेतकºयांन ...
मद्यसेवन करून सासूसह तिच्या बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी जावयाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी उडणारी झुंबड आणि दिव्यांगांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. तसेच या दाखल्यांसाठी आठवडाभरातील दिवस ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्र सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन देतानाच विद्यापीठ १४ डिसेंबर २०१९ रोजी अधिसभेच्या बैठकीत नाशिकमध्ये वाइन टेक्नॉलॉजीचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आ ...
लासलगाव येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी भावात दोनशे रूपयांची तेजी होऊन १८७५ वाहनातील लाल कांदा १५०० ते ३८०० रुपये व सरासरी ३३०० रुपये दराने विक्री झाला. सोमवारी १८०५१६ क्विंटल कांदा लिलाव १२०० ते ३४०२ रुपये भावाने विक्री झाला. ...
सिन्नर तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आली होती. मात्र शिक्षकांची जिद्द आणि पालक यांच्या सहकार्यातून शाळेसाठी परिसरातून विहिरीतून पाणीयोजना राबव ...