पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी ...
एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...
नाशिक शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा त ...
नाशिक शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. ...
नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणा अंतर्गत महापालिका कामाला लागली आहे. महापालिकेत जणू कोणतेही नागरी कामे शिल्लकच नाहीत अशा रितीने प्रशासन कामाला लागले असून सर्व अधिकारी खाते प्रमुख केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी जुंपण्यात आले आहेत. शहरात स्व ...