वणी : भाजीपाल्याचे दर काही अंशी कमी तर काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात अशी स्थिती असली तरी भेंडीला येथील आठवडेबाजारात मंगळवारी ८० रूपये प्रती किलोचा दर मिळाला. ...
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेले नुकसानीचा शिल्लक द्राक्ष बागांना फटका बसत असून माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहे. ...
श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...
प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. यासाठी महिलांनी वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रीकला काकतकर यांनी केले. ...
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवभोजन केंद्राचे उदघाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते तर मालेगाव बाजार समितीत कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. ...