पेठ -तालुक्यातील उत्तरेकडील जवळपास १५ ते २० गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पेठ आगाराने जाहुले पर्यंत बस सुरू केल्याने शेकडो विद्यार्थ्यांची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यकत करण्यात येत आहे. ...
शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी युवा विहार शैक्षणिक कला, क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हावार आढावा बैठका घेण्याचा कार्यक्रम सुचवला आहे. त्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांचे काय प्रश्न आहे त्यावर चर्चा होणार ...
राज्यातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीत निमातर्फे विविध प्रश्न मांडण्यात आले. त्यात शासकीय मालकीचे मोकळे भूखंड एमआयडीसीकडे हस्तांतरित केल्यास उद्योगांसाठी असलेल्या जागेची अडचण दूर ...
नाशिक : सफाई कामगारांच्या पुरवठ्यासाठी मागविण्यात आलेल्या ७७ कोटी रुपयांच्या निविदेतील अनियमितात प्रकरणात उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना गुरुवारी (दि.३०) माफी मागावी लागली. त्यांची माफी न्यायमूर्ती ...
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर येथील हॉटेल वैष्णवीसमोर मंगळवारी (दि.२८) रात्री साडेदहा च्या सुमारास बलेनो कार व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. ...
निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरूवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला होता. ...
१७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला. ...