लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

त्र्यंबक देवस्थानतर्फे ५१ लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधी - Marathi News |  Chief Minister's Assistance Fund of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक देवस्थानतर्फे ५१ लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधी

येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला. ...

स्थलांतर रोखण्यासाठी जलसंपदा विभागाची कामे सुरू राहणार - Marathi News | Water Resources Department will continue to prevent migration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थलांतर रोखण्यासाठी जलसंपदा विभागाची कामे सुरू राहणार

देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जलसंपदा विभागाची कामे थांबविण्यात आलेली होती. त्यामुळे या कामावरील मजुरांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली होती. या कामांवर बहुतांश परराज्यातील तसेच आदिवासी दुर्गम भागातील मजूर कामाला आहेत. ...

गाव समिती स्थापून कोरोनाविरूद्ध सरसावले नवीबेज - Marathi News |  Navbase moved against Corona by setting up a village committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाव समिती स्थापून कोरोनाविरूद्ध सरसावले नवीबेज

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रक ...

नाशिक बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद - Marathi News | Access to retailers in the Market Committee closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात ...

नाशिकरोड कारागृहातील कैद्यांकडून शासनास मदत निधी - Marathi News | Government aid funds from prison inmates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड कारागृहातील कैद्यांकडून शासनास मदत निधी

नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी अशा दहा कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. तेथे पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो ...

नाशिक कृषिउत्पन्न बाजार व शरदचंद्र पवार बाजार समित्यांमध्ये केवळ लिलावाला परवानगी - Marathi News | Only auction is allowed in Nashik Agricultural Products Market and Sharad Chandra Pawar Market Committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कृषिउत्पन्न बाजार व शरदचंद्र पवार बाजार समित्यांमध्ये केवळ लिलावाला परवानगी

दोन्ही मार्केटच्या समोर रोडवर कोणीही किरकोळ विक्री करणार नाही किंवा भाजीपाल्याचे भरलेले अथवा रिकामी वाहने उभे करणार नाहीत, केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ...

बागलाणमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी सोडियम हायपोक्लोरॉइड फवारणी - Marathi News |  Sodium hypochloride spraying for corona prevention in Baglan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाणमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी सोडियम हायपोक्लोरॉइड फवारणी

कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ ...

जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीसीद्वारे समज - Marathi News |  Understanding notices to shopkeepers selling at higher rates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीसीद्वारे समज

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगांव परिसरात जीवनावश्यक वस्तु भाजीपाला व अन्य सेवांची जादा दराने विक्र ी होत असुन नागरिकांचीआर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास आल्याने धामणगांव ग्रामपंचायत व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांवातील भाजीविक् ...