विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले. ...
नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रम ...
वनपरिक्षेत्रातील गंगाम्हाळुंगी परिमंडळांतर्गत येणाऱ्या गणेशगाव त्र्यंबक येथून दरी-मातोरीकडे शेतावर जाणाºया दुचाकीस्वार युवकाला बिबट्याने मंगळवारी (दि.११) पहाटे ५ वाजेच्या सुमारास किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्याने मंगळवारी (दि.११) नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, आता लक्ष्य नाशिक महापालिका असा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ अशा प्रकारच्या घोषणादेखील याव ...
हिंगणघाट व सिल्लोड येथील महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिकमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अशोकस्तंभ येथे एकत्र येऊन मंगळवारी (दि.११) निषेध नोंदवला. ...
शेतीत आधुनिकीकरण आणण्यासाठीच्या विविध योजनांना अनुदान देताना राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या (एनएचबी) किचकट अटी-शर्तींमुळे महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे व पूर्वसंमती प्रमाणपत्राचे प्रस्ताव नाकारले आहेत. या अटी-शर्ती रद्द करून शेतकऱ्यांच्य ...
भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. ...
केंद्र सरकारच्या मातृवंदन योजनेंतर्गत येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये ३८३ लाभार्थींची नोंदणी केली गेली आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सकस आहार घेता यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे ...