‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचे नमूद केल्याचे आढळून आल्याने नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ ...
सामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलांचे जीवन कठीण असले तरी त्यांचे जगणे इतरांनाही स्फूर्ती देणारे असल्याचे ही मुले त्यांच्या कलाकृतीतून दाखवून देत असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. ...
राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे ...
नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा ...
घरगुती सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांना जवळपास सुमारे ८५० रुपयांपर्यंत सिलिंडर घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सदर दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी महिला कॉँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्याल ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...
लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद केल्याचे आढळून आल्याने हा विरोधाभास असलेला दावा ग्राहकांची फसवणूकीला पुरक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा मोठा साठा जप्त केला ...