राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवह ...
निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्या ...
नैताळेच्या शेतकऱ्याची शक्कल : पत्रातून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सायखेडा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया यांना निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाने गांधीटोपी, उपरणे, साडी व कांदे पाठवून शेतक-यांच्या व्यथा पत् ...
भारताच्या तुलनेत इतर देशाचा विचार करता येथे न्याय अगदी सुलभ व जलद मिळतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास चीनसारख्या मोठ्या देशातदेखील दाखल केलेल्या खटल्याचा निकाल त्यांच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत फक्त नऊ महिन्यांत होतो ही वस्तुस्थिती आहे ...
शहरात राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रथमच आगमन होत असून, त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालय आवारात आयोजित या दोनदिवसीय परिषदेला रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ...
चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार ...