न्यायदान करताना आधुनिक साधनांचा वापर करता आला पहिजे त्यासाठी न्यायव्यवस्थेत व कायद्यात बदल प्रस्तावित असून, विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे असे म्हटले जात असले तरी, जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचेही भान ठेवावे लागेल, असे प्रतिपादन देशाचे ...
घोटी ग्रामपालिका, राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकारात उत्तम ठरलेल्या जनावरांच्या मालकांचा रोख ...
महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषदेचा रविवारी सायंकाळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थिती ...
नांदगाव शहरात मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे हातगाडे लावून वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर नांदगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र शनिवारी (दि.१५) दिसून आले. ...
मनमाड नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून ...
नाशिक- शहरातील टवाळखोरांचा उपद्रव कमी होणार नसेल आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आता पोलीसांऐवजी सक्रीय व्हावे लागणार असेल तर मग नाशिकमध्ये पोलीस यंत्रणा कमी पडते काय असा प्रश्न सहज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकुणच या प्रयोगााबाबत पोलीसांनी देखील विचार ...
नाशिक- अश्व शर्यतीचा क्रिडा प्रकार नाशिकमध्ये रूजला पाहिजे हे खरेच आहे परंतु त्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैलजोडी बरोबर घोडा वाढल्यास घोडे पालनाचा वेगळा पुरक व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे मत इन्डिजिनिअस हॉर्स ओनस असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नगरकर ...
महावितरणच्या कारभारावार महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगानेच चांगलेच ताशेरे ओढले. एक वेळेस वाघ दिसेल परंतु वीज कार्यालयात अधिकारी दिसत नाही, अशी जनसामान्यांची भावना होत असल्याचे आत्तापर्यंतच्या सुनावणीतून दिसून येत असल्याने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन ग ...