लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

उद्या बारावीची परीक्षा; २४३ केंदे्र सज्ज - Marathi News | XII exam tomorrow; 3 Centers ready | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या बारावीची परीक्षा; २४३ केंदे्र सज्ज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे येत्या १८ पासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, विभागातील २४३ केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे ...

नवोदितांनी कलाक्षेत्रात झोकून द्यावे :उत्तमराव पाचारणे : - Marathi News | Newcomers should devote themselves to the field of art: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवोदितांनी कलाक्षेत्रात झोकून द्यावे :उत्तमराव पाचारणे :

आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले. ...

नाशिकमधील तरुणांचे राज्यातील हिंसाचाराच्या घटनांबाबत मंथन - Marathi News | Nashik Youth Churning on Violence in State | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील तरुणांचे राज्यातील हिंसाचाराच्या घटनांबाबत मंथन

शहरातील विविध संघटनांमध्ये कार्यरत तरुणांनी रविवारी (दि.१६) येथील प्रमोद महाजन उद्यानात एकत्र येत ‘वन बिलियन रायझिंग’ (ओबीएन) संकल्पना समजावून घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विचारमंथन केले. हिंसाचाराच्या घटनांमुळे तरुणांमध्ये अ ...

इंदिरानगरला शांतता समितीची बैठक - Marathi News | Peace committee meeting in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला शांतता समितीची बैठक

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून, यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्त शांतता समिती व मंडळाच्या ...

मर्यादेत घेतल्यास मधुमेहींना सर्व आहार योग्यच : आदिती देशमाने - Marathi News | All diet is appropriate for diabetics if taken within limits: Aditi Deshme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मर्यादेत घेतल्यास मधुमेहींना सर्व आहार योग्यच : आदिती देशमाने

मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह ...

महावितरण, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा - Marathi News | Examination for General Manager, General Manager | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरण, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा

महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी येथील व्ही. एन. नाईक विद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या. खातेनिहाय बढती, उच्चश्रेणीतील आर्थिक लाभासाठी या परीक्षांतून कर्मचाºयांना उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सदर परीक्षा घेण्यात आल ...

शिष्यवृत्तीसाठी ५४ हजार विद्यार्थ्यांची कसोटी - Marathi News | 3,000 student test for scholarship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्तीसाठी ५४ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ...

देवळाली रनने फेस्टिव्हलचा समारोप - Marathi News | Deolali Run concludes Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली रनने फेस्टिव्हलचा समारोप

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला. ...