लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप - Marathi News | Distribute school supplies to needy students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

दावचवाडी येथे न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित योगेश्वर विद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. दावचवाडी येथील शिवरुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ...

दरात घसरण; कांदा उत्पादक चिंतित - Marathi News | Onion growers worried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरात घसरण; कांदा उत्पादक चिंतित

दिवसेंदिवस लाल कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक चिंतित आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने बाजार समितीतील आवक वाढली असून, मागणीच्या प्रमाणात व्यवहारावर बंधने आल्याने दरावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...

वणीत टमाटा मातीमोल - Marathi News | Woven tomato clay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत टमाटा मातीमोल

टमाटा दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. येथील कृषिमालास अपेक्षित भाव मिळण्याच्या आशा धूसर होत आहेत. ...

नांदगावला नवीन पादचारी पुलाचे काम सुरू - Marathi News | Construction work of a new pedestrian bridge started at Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला नवीन पादचारी पुलाचे काम सुरू

नांदगाव येथील रेल्वे स्टेशनवर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहास जमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

राजकारणामुळे बाजार समिती ‘बाजारात’ उभी - Marathi News | Due to politics the market committee emerged in the 'market' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारणामुळे बाजार समिती ‘बाजारात’ उभी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजवर देवीदास पिंगळे यांचेच वर्चस्व कायम राहिले. सभापतीपदावर कोणीही असो परंतु त्याचा कंट्रोल आपल्याकडे कायम ठेवण्यात पिंगळे यशस्वी झाले असले तरी, पिंगळे यांचे वर्चस्वाला शह देण्याची तयारी ...

काय झाले, मुंढेंइतकेच राधाकृष्ण गमे कडू झाले? - Marathi News | What happened, was Radhakrishna lost as bitter as bitter? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काय झाले, मुंढेंइतकेच राधाकृष्ण गमे कडू झाले?

नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या नऊ महिन्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. गमे आले आता ‘गम’ (दु:ख) नाही अशी त्यांच्या स्वागतपर भाषणे झाली. परंतु नंतर आता असे काय झाले की गमे म्हणजे ‘गम ...

नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Nashik Municipal Bell Festival starts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या बेल महोत्सवाला प्रारंभ

नाशिक - बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून पुष्प प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. ...

मिठसागरे येथे बंधाऱ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू - Marathi News | Myleka dies after being drowned in a dam at Mitshasagre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिठसागरे येथे बंधाऱ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. ...