माजी सैनिक नायक सुशिलकुमार यादव यांचा आठ वर्षाचा मुलगा गगनदीपकुमार हा सायकलवरून आपल्या आई-वडिलांसोबत नॉर्थरेंजरोडने शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दुध आणण्यासाठी जात होता. ...
फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला. ...
पाण्याचा वापर कसा करावा स्वच्छतेचे फायदे व स्वच्छता पद्धती, डिजिटल साक्षरता, ओला व सुका कचर्याचे व्यवस्थापन, महिला सक्षिमकरण या विषयांवर कार्यशाळेतून महिलांक़्हे प्रबोधन करण्यात आले. नव्या दिशा आणि ग्रामीण कुटा यांच्यातर्फे सामाजिक जनजागृती मोहिमेंतर् ...
साकोरा परिसरातील सारताळे शिवारातील कमलेश नथु गायकवाड यांच्याशेतामध्ये यावर्षी अगदी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दोन दिवसांपासून पाण्याच्या शोधात हरण कोरड्या विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते वरती येण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडल ...
नाशिक : नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उत्कंठा लागलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक अखेर अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी पाच इच्छुकांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. कार्यकारिणी बिन ...