द्राक्षनिर्यातदारांना द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांच्याकडून अनेकदा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत होत्या. ...
नाशिक- नागरीकांच्या विरोधानंतरही शहरात रस्त्यावर स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे. बुधवार (दि.४) पासून ही वसुली सुरू होणार आहे.शहरातील वाहनतळाची समस्या दुर करण्यासाठी विविध आरक्षीत भूखंड आणि खुल्या जागांचा पर्याय असताना प्रत्यक ...
नाशिक- पक्षीय तौलनिक बळाच्या नियुक्तीस आक्षेप घेतल्यानंतरही उच्च न्यायालयाने शिवसेनेची बाजू मान्य न करता स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.३) घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या असून सत्तेचा लंबक दोलायमान असल्याचे बघू ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने धोकादायक वृक्ष तोड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराने लाकुड फाट्याबद्दल नऊ लाख रूपये प्रशासनाला न देता फसवणूक केल्याचे आज वृक्ष प्राधीकरण समितीच्या बैठकीत निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधीत ठेकेदारावर फौजदारी कारव ...
लासलगाव येथील महाविद्यालयीन युवती अमृतनगर जवळील निर्मला माता मंदिरासमोरून पायी जात असतांना अॅक्टीव्हा गाडीवरून आलेल्या युवकाने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. ...
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याच्या स्त्रावच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे चिंतेचे कारण नाही ...