नाशिक- येस बॅँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने राज्यभरातील महापालिकांबरोबरच अनेक निमशासकिय संस्थांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यावर आता बराच खल होणार असला तरी मुळातच अशाप्रकारचे खासगी बॅँकांमध्ये ते किती सुरक्षीत याचा विचार सरकारने केला ना संबंधीत संस् ...
नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्य ...
जागतिक महिला दिनानिमित्त ‘वॉव : वुमन आॅफ विस्डम’ फाउंडेशनतर्फे शनिवारी बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी दुचाकी वेगवेगळ्या पद्धतीने सजवित हेल्मेटसह विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या आदर्श महिलांचा वेश परिधान करीत नारीशक्तीला सलाम करण्यात आला, तर काह ...
हाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून किंवा गडबडून जाण्यासारखी स्थिती अजिबात नाही. तसेच सामान्यांनी मास्क वापरण्याचीदेखील आवश्यकता नाही. केवळ गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रुमाल बांधला तरी पुरेसा असल्याचे सांगत र ...
दिवसेंदिवस प्रगत होणाºया तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग जवळ येत असले तरी अनेक कुु टुंब मात्र विभक्त होऊन दूर जात असताना नाशिकमध्ये संयुक्त कुटुंबपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांतून नाशिकमध्ये एका छताखाली संयुक्त कुटु ...
सूचितानगर येथे नागरिकांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद््घाटन मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शहरात १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी करा; पण ध्वनिप्रदूषण टाळा, असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या उपअधीक्षक अरु ंधती राणे यांनी केले. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त ...