लासलगाव : गेल्या तीन वर्षापासून लासलगाव शहरामध्ये येस बँकेची शाखा कार्यरत असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, व्यापारी वर्गांचे बचत खाते आणि ठेवी या शाखेमध्ये आहे. ...
लासलगाव : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे रा . चंदनवाडी टाकळी विंचुर ता निफाड) यास लासलगाव पोलिसांनी पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती ...
पाटोदा :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...
चांदवड : भोवतालच्या विषमता व असहिष्णुतेबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, मात्र थोडे अंतर्मुख होण्याचीही गरज आहे. कारण मराठी साहित्यविश्वात स्रिया अजूनही परिघावरच असल्याचे परखड मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. ...
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन क ...
निर्भया मॅरेथॉनच्या निमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर धावलेल्या हजारो धावपटूंना रिंकूसह, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या उपस्थितीने उत्साहाला उधाण आले होते. ...
भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...