कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या ...
राज्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये शनिवारपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्यानंत ...
नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंद ...
विंचूर येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले. अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले. ...
गर्दीच्या ठिकाणी कोरोना आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका धार्मिक स्थळांना आणि देवदेवतांच्या मंदिरांना बसला आहे. सिंहस्थ कुंभनगरी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीतदेखील दैनंदिन देवदर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या पन्नास टक्के ...
रामकुंड परिसरातील श्री संतसेना मंदिर येथे नाभिक महामंडळाच्या वतीने सलून व्यावसायिकांना मास्कचे वाटप स्वच्छतेबाबत जनजागृतीचा उपक्रम राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. ...
मोहाडी येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपश्चात काही तासांनंतर दिंडोरीरोडवरील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी संतप्त होत उपचारासाठी हलगर्जीपणा करून जाणूनबुजून विलंब करणाऱ्या ...
काही दिवसांपूर्वी शहरातील सिन्नर फाटा भागात एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या मादी बछड्याला आईने स्वीकारणे पसंत केले नाही. त्यामुळे त्याची रवानगी बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात करण्यात आली. या मादी बछड्याला ‘बिट्टू’ नावाच्या मित्राबरोबरच आता ...