नाशिक : गोदावरी नदीचे तळ कॉँक्रिटीकरण हटविण्यास मध्यंतरी झालेला विरोध तसेच आरोप प्रत्यारोप यामुळे थंड बस्त्यात गेलेल्या या विषयाने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. नदीपात्रालगत चाचणी कुपनलिका घेऊन संपूर्ण पात्रातील जलस्त्रोत जीवित आहेत किंवा नाही याची माहि ...
नाशिक : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर मठ व धार्मिक स्थळांवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी नाशिकचे ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर मंगळवारी (दि.१७) दु ...
पिंपळगाव बसवंत : शंभर रूपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणा-या पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...
नाशिक शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहित ...
जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल असलेल्या पाच संशयितांच्या घशांचे स्त्राव घेऊन ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. तसेच जुन्या तीन रूग्णांचे नमुने सोमवारी रात्रीपर्यंत प्राप्त झालेले नव्हते ...
नाशिक- महापालिकेची बहुचर्चित बस सेवा येत्या १ मे पासून सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने सीएनजी बसेस दाखल होण्यास सुरूवात झाली आहेत. जयपुर मधून दाखल झालेल्या सुमारे २० बसचे पासिंग सोमवारी (दि.१६) आरटीओ कार्यालयात करण्यात आले. ...