नाशिकमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानकपणे काहीकाळ हवामान ढगाळ होऊन शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. नाशिकरोड परिसरात तर रिमझिम पाऊसदेखील पडला. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांसह प् ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर वाहने आणण्यास मनाई असतानासुद्धा रस्त्यावर वाहने आणल्याने चार जणांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या तिस-या टप्प्याचा सामना करताना शासन-प्रशासन, जिल्ह्यातील सर्वच नागरिक अत्यंत प्रतिकूल स्थितीतून जात असल्याने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बै ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र लॉकडाउन राज्य शासनाने घोषित केला असतानाही आपली दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ...
शहरातील बहुतांश मुख्य दर्ग्यांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५० पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाउन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवार (दि.२०) पासून सलग तीन दिवस शहर, उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, या काळात पोलीस प्रशासना ...
सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा अन्ननागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ...