नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे ही नाशिक महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची नऊ मोठी रु ग्णालय असून, अनेक दवाखाने आणि प्रसूतिगृह आहेत महापालिकेचे नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालय हे सर्वांत मोठे रु ग्णालय आहे ...
बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा गुढीपाडवा पुन्हा कधीच उगवू नये, असाच ठरला. संचारबंदीमुळे इच्छुक ग्राहकदेखील साईटवर किंवा कार्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ...
जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून दररोज शासकीय व खासगी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची माहिती गोळा करून त्यांचा पुर्वेतिहास तपासला जात आहे. त्याच बरोबर संशयित रूग्णांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. ...
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने तसेच गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ आखले ...
तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना भेटी देऊन उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाहणी केली व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. ...