कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशनची फवारणी करण्यात येत आहे. ...
विशेष म्हणजे एन-९५ मास्कचा नाशिकमध्ये काळाबाजार सुरूच असून, दोनशे ते अडीचशे रुपये मोजूनही मास्क मिळत नाही, त्यामुळे दवाखाने कसे काय सुरू ठेवणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आल्या आहेत. ...
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने मोलमजुरी करणा-या ७० ते ८० कुटुंबांची उपासमार टाळण्यासाठी व्यापारी बांधवांकडून धान्याचे वाटप करण्यात आ ...
केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू करून लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये, दुकाने, कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांनाही पंधरा दिवसांपूर्वीच सुट्या जाहीर करून गर्दी ...
शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्र वार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल् ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रांताधिकारी विजय भांगरे यांच्या हस्ते मास्कचे वाटप वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भांगरे यांनी प्रत्येक व्यक्तीने कोरोनामुळे कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती देत परिसर स्वच्छ ठेवणे व कोणीही बाहेर न फिरता सुरक्ष ...