चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
कळवण - येथील भगवा सोशल ग्रुपने यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने श्रीराम जन्मोत्सव साधेपणाने साजरा करुन ५० गरजू कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. ...
येवला : कोरोनोच्या पाशर््वभूमीवर राज्यशासनाला कोटमगाव येथील श्री जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. ...
नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना प ...
नाशिक- ऐन कोरोना विरोधी संघर्षाच्या दिवसात आपात्काळ निर्माण झाला असताना भाजपाने उच्च न्यायलयात पुन्हा याचिका दाखल करून स्थायी समिती आपल्याकडेच राहावी यासाठी केलेले प्रयत्न अनाकलनीय असल्याची टीका शिवसेनेने केले आहे. अर्थात, समितीच्या गठनाबाबत दाखल मुळ ...
नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी क ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू झालेल्या लढाईत अखेरीस भाजपची सरशी झाली आहे. सभापतीपदी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज असल्याने यांसदर्भातील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषीत करावा ...
नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांचे अहवाल गुरुवारपासून धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यामुळे गत आठवडाभरापासून अहवाल मिळण्यातील विलंब टळून झटपट दुसऱ्या दिवशी कोरोना संशयितांचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे. ...