उमराणे : कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या उमराणे बाजार समितीत शासनाच्या आदेशान्वये मंगळवारपासून (दि. ७) कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोना व्हायरसचा पादुर्भाव टाळण्यासाठी सगळ्या स्तरावरून प्रयत्न सुरू असताना पिंपळगावी संचारबंदीचे उल्लंघन करीत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने लॉकडाऊनला हरताळच फासला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. ...
नाशिक : जगभर उठलेली कोरोना विषाणूची टोळधाड, मृत्यूने घातलेले थैमान आणि रोज संशयित-बाधितांचा सुरू असलेला लपंडाव यामुळे निर्माण झालेला नकारात्मक भाव नष्ट व्हावा व एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आशेचे दीप मनामनात प्रज्वलित व्हावे, याकरिता रविवारी (दि. ५) ...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे. ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून ...
मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...