कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोण ...
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार ...
वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर ...
नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला ...
कोरोना वायरसच्या संकटाच्या काळात शेतकयांनी एकत्र येत सुरू केलेले कृ षी माल प्रक्रिया व विपणन उद्योग व विविध शेतकरी गट यांनी त्याच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाईन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉर्इंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या ...
उमराणे : कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या उमराणे बाजार समितीत शासनाच्या आदेशान्वये मंगळवारपासून (दि. ७) कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे. ...