नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने मोबाईल क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनव्दारे महापालिकेला कोरोना ... ...
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदत ...
जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी रेल्वे प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या बिकट स्थितीत सिग्नल अँड टेलिकॉम विभागाचे तंत्रज्ञ जोमाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. ...
कोरोनाने अवघे जग वेठीस धरले असताना या महामारीतून मानवजातीला सावरण्यासाठी जो तो आपापल्या परिने योगदान देत आहे. त्यात बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात दुसऱ्या इयत्तेत शिकणा-या जायखेडा येथील बालचित्रकार समर्थ प्रक ...
गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आ ...
जायखेडा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जायखेडा ग्रामपंचायतीमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, गावात येणारे सर्व मार्ग बंद करून कोरोना या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग होऊ नये, याकरिता गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य सॅनिटायझर गेट तयार करण ...