लॉकडाउनमुळे दिव्यांगांना अडचणींंचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवावी, अशा आशयाचे निवेदन निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले. ...
लॉकडाउनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घराची ओढ लागली असून ते गटागटाने घराच्या दिशेने निघाले आहेत. असाच एक जत्था ट्रकने येत असताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आढळून आला. सेवाभावी संस्थेच्या व ...
राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी ...