लासलगाव : लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ...
सिन्नर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाउन संपत असतानाच केंद्र सरकारने दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले असून गोरगरीब, कंत्राटी कामगार, विडी कामगार, रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. ...
सिन्नर : लॉकडाउनमुळे तालुक्यातीलअडचणीत आलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना १५ ते २० दिवसांच्या किराणा वाटपाचे काम ‘युवा मित्र’कडून अखंडरीत्या सुरू आहे. ...
नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने नाशिक तालुक्यातील अनेक शेतकºयांचा कोबी, टमाटे, फ्लॉवर आदी माल कवडीमोल दर मिळत असल्यामुळे शेतातच पडून आहे. याच पार्श्वभूमीवर लोहशिंगवे येथील सुनील जैन या शेतकºयाने दर मिळ ...
चांदोरी : लॉकडाउनमुळे गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर गोदापात्र ग्रामीण व शहरी भागात प्रथमच प्रदूषणमुक्त बघायला मिळाले. मानवी संपर्कापासून दूर राहिल्याने पाणी नितळ आणि स्वच्छ बनले आहे. ...
सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या जीवघेण्या परिस्थितीत गावोगावी आशा सेविकांकडून सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून, या सेविकांना तपासणी करणे शक्य व्हावे म्हणून भोकणी ग्रामपंचायतने जिल्ह्यातील पहिले इन्फ्रार ...
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी ग्रामपंचायतीनेही शिवार रस्ते बंद करून कोरोनाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून ‘मी कोरोना...घरी थांबाना’ असे नागरिकांना आवाहन केले आहे. ...