लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नस्तनपूर देवस्थानतर्फे एक लाखाचा धनादेश - Marathi News |  One lakh check from Nastanpur Devasthan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नस्तनपूर देवस्थानतर्फे एक लाखाचा धनादेश

नांदगाव : येथील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील श्री शनिमहाराज मंदिर देवस्थानच्या वतीने कोरोनाबाबतच्या आपत्कालीन स्थिती निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडे दिला. ...

बँक, पतसंस्था कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप - Marathi News |  Allocation of sanitizer, mask to banks, credit card employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँक, पतसंस्था कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे गरजेचे असल्यामुळे मास्कची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात तुटवडा जाणवत असून औषधं दुकानात मिळत नसल्याने राज सिलेक्शनचे संचालक जितेंद्र कापडणे यांनी ५०० मास्क तयार करु न ...

नायगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला - Marathi News |  Naigaon Road open for traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

नायगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर-नायगाव हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तींनी झाडे टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण ...

विंचूरला विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल - Marathi News |  Vancouver files felony revolt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल

विंचूर : येथे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अठरा गुन्हे दाखल करून तीन दुचाकी व एक चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त ... ...

मालेगावी प्रतिबंधित क्षेत्रात वाढ - Marathi News | Increase in restricted areas of Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

मालेगाव : शहरात कोरोनाच्या बळींबरोबरच बाधितांच्याही संख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ...

कोरोनामुळे तमाशातील अप्सरांच्या माथी उपेक्षाच ! - Marathi News |  Corona overplays the spectators in the spectacle! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे तमाशातील अप्सरांच्या माथी उपेक्षाच !

मनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द क ...

‘सेंट्रल किचन’च्या नियमावलीवर हरकती घेण्यास ६ मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News |  Deadline to file objection to 'Central Kitchen' rules by May 5th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेंट्रल किचन’च्या नियमावलीवर हरकती घेण्यास ६ मेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : सेंट्रल किचनच्या नव्याने ठेके देण्याबाबत प्रक्रिया सुरू करताना ऐन लॉकडाउन आणि संचारबंदीचा मुहूर्त प्रशासनाने शोधल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने सावध भूमिका घेत प्रारूप नियमावलीवर हरकती आणि सूचनेसाठी ६ मेपर्यंत मुदत वाढविली आहे. ...

कोरोना... अन् कोरोनाच..! - Marathi News |  Corona ... and Coronach ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना... अन् कोरोनाच..!

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सातत्याने नागरिकांच्या कानावर कोरोना हा एकच शब्द येत असून, त्याचा थेट परिणाम आता बहुतांश नागरिकांच्या मनावर होताना दिसून येत आहे त्यामुळे कोरोना मनोविकार बळावू लागला की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. साधे घशामध्ये खवखवल ...