ओझर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग पाळत आढावा बैठक घेतली. ...
नांदगाव : लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशात अडकलेल्या सुमारे दोन हजार मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडल्यानंतर अखेर महाराष्ट्रात प्रवेश मिळाला. ...
नाशिक - दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस आज भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहेमीप्रमाणे आठवडेबाजाराला प्रतिसाद मिळाला नाही. ...
नाशिक: लॉकडाऊन काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरीकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त आणि नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या पोलिसांच्या संचलनाप्रसंगी अनेक चौकाचौकांमध्ये पोलिसांचे स्वागत करून नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. तसेच अनेक महिलांनी पोलिसांना ओवाळून त्यांच्या कार्याबद्दल नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. ...