नाशिक : वेळ सकाळी अकरा वाजेची. नाशिककर घरांमध्ये कुटुंबीयांसमवेत असतानाच आकाशात स्फोटसदृश मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुसंख्य घरांची दारे-खिडक्याच नव्हे तर भिंतीसुद्धा हादरल्या. हा आवाज केवळ एक ठराविक भागातच नव्हे तर संपूर ...
नाशिक : दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस बुधवारी (दि. २२) भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहमीप्रमाणे आठवडे बाजाराला प्रतिसाद मिळाला नाही. ...
नाशिक : सामान्य नागरिकांना घराबाहेरही पडण्याची धास्ती वाटत असलेल्या काळात थेट कोरोनाबाधितांच्या, संशयितांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, देखभाल करणाºया, तोंडात हात घालून नमुने घेणा-या ख-या वीरांचा अर्थात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाश ...
नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : लॉकडाउनमुळे बंद पडलेली तातडीची बांधकामे सुरू करून मजुरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार बांधकामे सुरू करण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवसांत तब्बल ११९ विकासकांनी अर्ज केले आहेत. त्यातील २६ प्रस्तावांना अटी-शर्तींवर ...
नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता नाशिक जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीतील ४० वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालेगावसाठी नेमणूक करून कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लावला आहे. ...
कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्याद ...
नाशिक- सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलव्दारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षीका सविता बोरसे पाचवीच्या ...