वणी : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यात उत्पादन खर्च भरून निघणे मुश्कील झाल्याने आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. ...
येवला : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या हंगामात जे कमाऊ त्यावरच वर्षभराची गुजराण करणारा कुंभार व्यवसायिक यंदा कोरोना महामारीच्या फेऱ्याने अडचणीत सापडला आहे. ...
मालेगाव : शहरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्री तपासणी अहवाल आल्यानंतर त्यात आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने शहरातील रुग्णसंख्या आता ९३ झाली आहे, तर त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ...
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन महामंडळाचा मुंबईतील विधानभवनजवळील शेतकरी आठवडे बाजार बंद केल्यानंतर शेतकरी कंपन्यांकडून थेट घरपोहोच भाजीपाला विक्र ी सेवा दिली जात आहे. ...
येवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत. ...
अभोणा : लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी प्रतिव्यक्ती एका महिन्यात पाच किलो तांदूळ मोफत देण्यास अभोणा येथे प्रथमच सुरु वात करण्यात आली. ...