नाशिक : कोरोनाविषयी असलेले अज्ञान, महापालिकेची उदासीनता व लोकप्रतिनिधींमध्ये या प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे मालेगावमध्ये कोरोनाने शंभरी गाठून दशकभर लोकांचे बळी घेतले आहेत. ...
शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण् ...
नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले, तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. ...
ओझर : साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाच्या आधारे निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी उपविभागातील निफाड व सिन्नर तालुक्यात प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. ...
पेठ - बेहेडपाडा नाशिक जिल्ह्याच्या पाश्चिम सीमावर्ती भागातील सर्वात अतिदुर्गम पाडे. गावापर्यंत पोहचायला धड रस्ताही नाही अशा परिस्थितीत यशोदिप सामाजिक संस्थेच्या सहकार्याने स्वत: तहसीलदार हातात जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट घेऊन तीन किमी पायपीट करत या गाव ...
मालेगाव येथे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी लॉक डाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची तक्रार आहे ...