नाशिक : कोरोनामुळे झालेल्या अभूतपूर्व लॉकडाउनमुळे सर्वाधिक कोंडी ही वाचनालयांच्या सभासदांची आणि वाचकांची झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील सावानासह काही वाचनालय पुस्तके घरपोच पोचवून वाचकांना घरीच थांबण्यात योगदान देऊ इच्छित आहेत. ...
मालेगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११0 वर पोहोचली असून सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरावरुन भीती व्यक्त होत आहे. ...
मालेगाव : कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे. रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सूचना देताना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे निर्देश ...
मालेगाव : शहरात गेल्या ५ एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. या या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत तात ...
मालेगाव : शहरात कोरोनाचा (कोविड १९) उद्रेक झाला आहे. आज मालेगावमध्ये १०३ कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली असून, शहरातील स्थिती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला जसे केंद्रीय पथक (सेंट्रल टीम) पाठवले तसे मालेगावातही पाठवून परि ...
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. ...