लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव  - Marathi News | Trade unions decide to keep 10 to 5 shops in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील दुकाने १० ते ५  सुरू ठेवण्याचा व्यापारी संघटनांचा ठराव 

नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ...

विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | CIDCO: A case has been registered in Ambad police station against a married woman living in Patil Nagar for inciting five people, including her husband, to commit suicide. The police informed about this | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणात पतीसह पाच जणांवर गुन्हा

नाशिकच्या सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.  ...

मेसनखेडेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | One of the reports from Mesankhede is positive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेसनखेडेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे बुद्रूक येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीला बुधवारी संध्याकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास नाशिकच्या सामान्य रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी (दि. २६) त्य ...

खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर - Marathi News | Farmers prefer seeds of private companies; Mahabeej, NSC supply, lags behind in sales | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर

महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री ...

पाटोदा परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला - Marathi News | Presence of rains in Patoda area; He saved the crops and made the farmers happy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवदान, शेतकरी सुखावला

पाटोदा :दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून पाटोदा परिसरात पुनरागमन करीत हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. ठाणगाव, पिंपरी, दहेगाव, कानडी, आडगाव रेपाळ, कातरणी, विखरणी, धुळगाव परिसरात पावसान ...

नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग - Marathi News | In Nashik, a woman's road was blocked and molested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात महिलेचा रस्ता अडवून विनयभंग

गंगापूरनाका सिग्नल ते अशोकस्तंभ येथील गुरांचा दवाखाना यादरम्यान महिलेचा पाठलाग करून तसेच रस्ता अडवूून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. पीडित महिला तिच्या भावासोबत मांजरीला घेऊन मोपेड दुचाकीवरून जात असताना आरोपीने दुचाकीवरून पीडितेचा पाठलाग कर ...

पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी - Marathi News | BJP's demand for providing crop loans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी

कळवण : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन ...

सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन - Marathi News | Infestation of larvae on saga trees; Statement by Environmental Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष्य बनविले आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय अशी भीती शेतकऱ्यात व्य ...