जाखोरी गावात जेरबंद झालेली मादी ही किमान चार ते पाच वर्षे वयाची आहे. या मादीचे बछडेदेखील या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. ...
मालेगाव : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा कब्रस्थान भागात मुन्शीबाबा दर्ग्यासमोर मोहंमद अन्वर अन्सारी (४५) रा. करीमनगर गल्ली नं. २ यास विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र (पिस्टल) स्वत:च्या ताब्यात बाळगताना मिळून आला. ...
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे . ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर व आयशर या दोन वाहनांदरम्यान झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्र वारी (दि.३) रोजी पहाटे घडली आहे. ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) तब्बल १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहरातील नऊ, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या २६२वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरातत तब्बल २९५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ...