लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर - Marathi News | Nashik Kumbh Mela: 'Google' will show the way through the crowd at Simhastha Kumbh Mela; 2500 CCTVs will be monitoring the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने आता गर्दीच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. ...

टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं - Marathi News | Nashik Crime Ex soldier saves mother daughter who was about to end life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं

नाशिकमध्ये टोकाचं पाऊल उचलेल्या माय लेकीला एका माजी सैनिकाने वाचवलं. ...

लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Kanda market last 4-5 days onion prices in lasalgaon kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता दर कसे आहेत, ते पाहुयात.. ...

लासलगाव मार्केटच्या निफाड बाजारात आता शेळ्या, मेंढ्या व जनावरे खरेदी-विक्री - Marathi News | Latest News Pashu Kharedi vikri Goats, sheep and cattle market Niphad Bazaar of Lasalgaon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटच्या निफाड बाजारात आता शेळ्या, मेंढ्या व जनावरे खरेदी-विक्री

Lasalgaon Kanda Market : उपबाजार आवारात शेळी, मेंढी, बोकड या पाळीव जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात आले. ...

Nashik Sugar Factory : नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट - Marathi News | Latest News Nashik Sugar Factory aims to crush two lakh metric tons of sugarcane this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Nashik Sugar Factory : या हंगामासाठी कारखान्याने २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

Kanda Market : दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news kanda market see onion market prices in Lasalgaon kanda market after Dasara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : ...

Harbhara Biyane : 'या' ठिकाणी 50 टक्के अनुदानावर मिळताय हरभरा बियाणे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Harbhara Biyane Gram seeds are available at 50 percent subsidy, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' ठिकाणी 50 टक्के अनुदानावर मिळताय हरभरा बियाणे, वाचा सविस्तर 

Harbhara Biyane : असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. ...

नाशिक रोड येथील गोरेवाडी भागात युवकाचा धारदार शस्त्राने खून  - Marathi News | Youth murdered with sharp weapon in Gorewadi area on Nashik Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक रोड येथील गोरेवाडी भागात युवकाचा धारदार शस्त्राने खून 

नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापत काढून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. ...