दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्या ...
मनमाड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाच्या साथीला तृतीयपंथी कोरोनायोद ...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले ...
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिक ...
आगासखिंड येथे बुधवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने दुचाकीवर झडप घालत युवा शेतकऱ्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दुचाकीवर हल्ला चढविण्याची ही या परिसरातील सातवी घटना असल्यामुळे शेतकरीवर्गासह दुचाकी चालकांत प्रचंड भीतीचे ...
कोरोना आटोक्यात येईपर्यंत लग्नसोहोळे नकोच अशी भूमिका मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांनी घेतली आहे. मात्र विवाह सोहळ्याशी संबंधित उद्योगांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने किमान या व्यावसायिकांना आर्थिक सवलती द्याव्यात, अशी मागणी फेडरेशन ऑफ वेडि ...
काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२) पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे. ...