लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिक शहारतील धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण काढले; परिसरात तणावपूर्ण शांतता  - Marathi News | Increased encroachment of religious place in Nashik city removed; tense peace in the area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहारतील धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण काढले; परिसरात तणावपूर्ण शांतता 

Nashik News: काठे गल्ली सिग्नलकडून भाभानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका धार्मिकस्थळाचे वाढीव अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी (दि.२२) हटविले. सकाळी सात वाजेपासून याठिकाणी पोलीस, मनपाचा लवाजमा दाखल झाला होता. ...

अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर - Marathi News | Tension in Nashik over action on unauthorized religious places People including MLAs on the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर

पोलिसांनी आमदार फरांदे यांच्यासह कार्यकर्त्यांना अर्ध्या वाटेतच अडवल्यानंतर फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बैठक दिली. ...

कोर्टाच्या दारातच सासू-सून भिडली, मग सगळेच पडले तुटून! तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mother in law daughter in law dispute escalated in Nashik freestyle fight was witnessed between two groups at the court entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोर्टाच्या दारातच सासू-सून भिडली, मग सगळेच पडले तुटून! तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

नाशिकमध्ये सासू- सुनेचा वाद विकोपाला गेल्यानंतर न्यायालय प्रवेशद्वारावरच दोन गटांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी झाल्याचे पाहायला मिळालं ...

मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट दोन टप्प्यात राहणार बंद - Marathi News | Kasara Ghat on Mumbai-Nashik highways to be closed in two phases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट दोन टप्प्यात राहणार बंद

मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 2 टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ...

Kanda Market Update : उमराणेत हजार रुपये, तर लासलगाव बाजारात 400 रुपयांची घसरण, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news kanda market udpate umrane and lasalgaon kanda market down read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उमराणेत हजार रुपये, तर लासलगाव बाजारात 400 रुपयांची घसरण, वाचा सविस्तर 

Kanda Market Update : एकाच दिवसात अचानक एवढी मोठी घसरण (Kanda Market Down) झाल्याने कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

Lakhpati Didi Scheme: राज्यात 'या' जिल्ह्यातील लखपती दीदींची सक्षम घोडदौड - Marathi News | Lakhpati Didi Scheme: Competent horse racing of Lakhpati Didi in this district in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' जिल्ह्यातील लखपती दीदींची सक्षम घोडदौड

Lakhpati Didi Scheme : महाराष्ट्रातील महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या (Women Empowerment) दृष्टीने 'उमेद' आणि स्वयं-सहाय्यता बचतगट चळवळीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...

शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार? - Marathi News | ncp minister Manikrao Kokate rush for a stay of execution Will he get relief or will the problems increase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?

कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी ५० हजारांचा दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. त्यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवर गंडांतर आले आहे. ...

नाशिक: ब्रेक फेल झाल्याने राहुड घाटात चार-पाच वाहनांचा विचित्र अपघात!  एक ठार - Marathi News | Nashik: A strange accident involving four-five vehicles at Rahud Ghat due to brake failure! One dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: ब्रेक फेल झाल्याने राहुड घाटात चार-पाच वाहनांचा विचित्र अपघात!  एक ठार

राहुड घाट उतरत असताना एका वाहनाचा ब्रेक फेल झाले आणि त्यानंतर हा अपघात घडला. यात २०-२१ प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  ...