लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

Nashik Municipal Election 2026 : कोण म्हणे धनिकांना, उमेदवारी दिली कामगाराला; धक्का बसला कार्यकर्त्याला - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Who can say that the rich are the ones who gave the nomination to the worker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोण म्हणे धनिकांना, उमेदवारी दिली कामगाराला; धक्का बसला कार्यकर्त्याला

Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकिटासाठी झालेल्या राड्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव मनपाच्या निवडणुकीत २३ अपक्ष महिलांसह १३१ रिंगणात - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 131 candidates, including 23 independent women, are in the fray in the Malegaon Municipal Corporation elections. | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव मनपाच्या निवडणुकीत २३ अपक्ष महिलांसह १३१ रिंगणात

Malegaon Municipal Election 2026 : मनपाच्या ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यात १३१ महिला उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत ...

नाफेडचे कांदा खरेदी प्रकरण, नाशिकच्या 2400 शेतकऱ्यांचे 5 कोटी रुपयांचं पेमेंट अडकलं! - Marathi News | Latest News Nafed kanda kharedi payment of Rs 5 crore to 2,400 farmers of Nashik stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेडचे कांदा खरेदी प्रकरण, नाशिकच्या 2400 शेतकऱ्यांचे 5 कोटी रुपयांचं पेमेंट अडकलं!

Nafed Kanda Kharedi : नाशिक जिल्ह्यातील 2400 शेतकऱ्यांचे 105 कोटी रुपये पेमेंट अदा झालेले नाही. ...

Malegaon Municipal Election 2026 : लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन - Marathi News | Malegaon Municipal Election 2026 We fell behind in the Lok Sabha at the right time; now we should fight together says Girish Mahajan | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :लोकसभेत ऐनवेळी मागे पडलो; आता एकत्रित लढायचे - गिरीश महाजन

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत युती करावी की नाही याबाबत बरेच दिवस घोळ सुरू होता. मात्र, जागा वाटपाच्या मुद्यावरून अखेर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला ...

Nashik Municipal Election 2026 : कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; तीन माजी महापौर मात्र रिंगणात, कोण राखणार गड? - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Three former mayors in the fray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; तीन माजी महापौर मात्र रिंगणात, कोण राखणार गड?

Nashik Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, रिंगणात असलेल्या ७२९ उमेदवारांमुळे शहरात राजकीय धुरळा उडाला आहे. ...

Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन - Marathi News | Nashik Municipal Election 2026 "Blame me for the sin of confusion, but don't commit fraud", appeals Ravindra Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन

Nashik Municipal Election 2026 And Ravindra Chavan : निवडणुकीत दगाबाजी करू नका, असे आर्जव करीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमधील नेते, कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ...

Dada Bhuse : "भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल" - Marathi News | Nashik Municipal Election 2026 BJP closed the door to alliance talks says Dada Bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल"

Nashik Municipal Election 2026 And Dada Bhuse : नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला. ...

आठवडाभरात कांद्याच्या दरात ११ टक्क्यांची घसरण; आवक घटूनही दरावर दबाव - Marathi News | Onion prices drop by 11 percent in a week; Price pressure despite reduced arrivals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडाभरात कांद्याच्या दरात ११ टक्क्यांची घसरण; आवक घटूनही दरावर दबाव

Onion Market Rate : राज्यातील कांदा बाजारात गत आठवड्यात दरात सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कांद्याची एकूण आवक घटलेली असतानाही दरांवर दबाव कायम राहिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ...