लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने पाण्याची आवक मंदावली; जायकवाडी ७५ टक्क्यांवर - Marathi News | Water inflow slows down as rains stop in Nashik district; Jayakwadi at 75 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने पाण्याची आवक मंदावली; जायकवाडी ७५ टक्क्यांवर

Jayakwadi Dam Water Storage Update : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. ...

Kanda Market : रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Market average market price of onion on Sunday, July 13 Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवार 13 जुलै रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार १३ जुलै रोजी राज्यातील बाजारात जवळपास २० हजार ३५२ क्विंटल एकूण कांद्याची (Onion arrival) आवक झाली. ...

नाशिक जिल्ह्यातील 'हे' धरण मागील वर्षी केवळ २ टक्के होतं, आज १०० टक्के भरलं! - Marathi News | Latest news gangapur dam nashik district seven dams 100 percent full see dam wise water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 'हे' धरण मागील वर्षी केवळ २ टक्के होतं, आज १०० टक्के भरलं!

Nashik Dam Storage : आज १२ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सात धरणे शंभर टक्के भरली असून धरणांमध्ये एकूण ६५.९२ पाणीसाठा जमा झाला आहे.  ...

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला, आजचा नाफेडचा भाव किती?  - Marathi News | latest News Kanda market Todays unhal kanda market price in lasalgaon and see nafed onion price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला, आजचा नाफेडचा भाव किती? 

Kanda Market : आज 12 जुलै रोजी राज्यात कांद्याची आवक किती झाली, काय भाव मिळाला? ते पाहुयात ...

पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे - Marathi News | Pune-Nashik distance will be reduced to three hours, industrial highway will be completed in three years - Dada Bhuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ - Marathi News | Nashik Zilla Parishad department head suspended on charges of Physical harassment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे ...

Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Solapur, Lasalgaon onion market sees fluctuations, see todays kanda market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये चढ-उतार, वाचा आज काय भाव मिळाला? 

Kanda Market : मागील दोन ते तीन दिवसात उन्हाळ कांदा (Unhal Kanda Market) दरात चांगलीच घसरण झाली आहे. ...

नाशिकमध्ये गोदावरीत मारल्या उड्या, पोहण्यास उतरलेल्या वृद्धासह युवक बुडाला; दोघांचाही शोध सुरूच - Marathi News | An elderly man and a young man drowned in the Godavari river in Nashik; Search continues for both | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गोदावरीत मारल्या उड्या, पोहण्यास उतरलेल्या वृद्धासह युवक बुडाला; दोघांचाही शोध सुरूच

नाशिकमध्ये गोदावरी नदीत पोहण्यास उतरलेले दोघे वाहून गेले. त्यांचा गुरुवारी शोध घेण्यात आला. रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारीही त्यांचा शोध घेण्यात आला. ...