लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

जुन्या वादातून तडीपार गुंडाचा त्याच्याच मित्रांनी काढला काटा; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | old dispute in nashik Police arrest three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या वादातून तडीपार गुंडाचा त्याच्याच मित्रांनी काढला काटा; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी पांडुरंग शिंगाडे याच्यावर घरात शिरून चॉपर, कोयत्याने छाती व बरगडीवर सपासप वार करून जीवे ठार मारल्याची घटना घडली होती. ...

कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प; पंचवटीसह अनेक रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | Many trains canceled including Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प; पंचवटीसह अनेक रेल्वे गाड्या रद्द

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत.  ...

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Fall in summer onion prices in Lasalgaon market, read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज शनिवार 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 97 हजार 581 क्विंटलची आवक झाली. ...

मुहूर्त सापडला! नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार बैठक - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar will hold a meeting on Monday regarding the poor condition of the Nashik Mumbai highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहूर्त सापडला! नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. ...

नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा - Marathi News | 59 lakhs fraud in name of share trading in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पुन्हा ५९ लाखांचा गंडा

- वृद्धाला जादा पैशांचे दाखविले आमिष; सलग दुसरी घटना ...

NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | Latest news Action against two officials in case of Nafed onion purchase scam in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय? 

Nashik Onion Issue : नाफेड कांदा खरेदी (nafed onion issue) घोटाळाप्रकरणी दोन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. ...

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Summer Onion price in nashik district market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 76 हजार 617 क्विंटलची आवक झाली. ...

२० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम - Marathi News | Lakh votes for 20 thousand rupees, the record of the namesake Babu Bhagre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम

निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम ताळमेळ निवडणूक विभागाला सादर केल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत. ...