लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक पोलीस आयुक्तालय

नाशिक पोलीस आयुक्तालय

Nashik police commissioner office, Latest Marathi News

पंचवटी परिसरात महिलेची सोनसाखळी ओरबाडली - Marathi News | In the Panchavati area, the gold ring of the woman shook | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी परिसरात महिलेची सोनसाखळी ओरबाडली

वृंदावननगर परिसरात एका पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.२१) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

बनावट दागिने विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for selling counterfeit jewelry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट दागिने विक्री करणाऱ्यास अटक

बनावट सोन्याचे दागिने विक्री करणाºया धनाराम मन्साराम सोळंकी यास पोलिसांनी अटक केली. ...

जुन्या नाशकातील दोघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Accidental unfortunate death of two of the old destroyer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या नाशकातील दोघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू

मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ...

शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग - Marathi News | Disobedience of a woman through the dispute of agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग

लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त - Marathi News | Invalid hookah parlor demolished | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त

हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चा ...

अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Criminal case filed for torture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे. ...

अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त - Marathi News | Invalid hookah parlor demolished | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त

हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चा ...

इमारतीवरून कोसळल्याने सुरक्षारक्षक ठार - Marathi News | Security guard killed by falling from the building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमारतीवरून कोसळल्याने सुरक्षारक्षक ठार

उपनगर येथे असलेल्या इच्छामणी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. ...